Events

March 2018
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31

Anjarle Turtle Festival

CategoryUpcoming Events
Last Date 07 February 2016
Place Anjarle Beach - Anjarle, Maharashtra, India
Telephone9637654327

Witness the first ever Anjarle Turtle Festival on 6th and 7th Feb 2016. For more details please call 

Trushant Bhatkar 9404765477/7038425793 Abhinay Kelaskar 9637654327 

ह्या वर्षी प्रथमच आंजर्ले येथे हि दिनांक ६ व ७ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी कासव महोत्सव घेण्यात येत आहे. दापोली तालुक्यात असलेले हे गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. आंजर्ला गावाला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. भरपूर निसर्गसंपन्नता असलेले हे गाव आहे.

 

महोत्सवादरम्यान  सकाळी ७ व संध्याकाळी ६ वाजता कासवे समुद्रात सोडण्यात येतील. कासवांसबंधीत माहीती देण्य़ासाठी तिथे कार्यकर्ते उपस्थीत असतील. कासवांबरोबरच कोकणातील निसर्गाची ओळख व्हावी यासाठी निसर्गभ्रमंती, कांदळवनाची तसेच पक्षांची माहीती कार्यकर्त्यांतर्फे पर्यटकांना देण्यात येईल. ह्या महोत्सावात जास्तीत जास्त पर्यटकांनी सहभागी होऊन ग्रामस्थांच्या कासव संवर्धन कार्यास प्रोत्साहन द्यावे असे आवाहन ग्रामपंचायती तर्फे करण्यात आले आहे. 

 
 

All Dates

  • from 06 February 2016 to 07 February 2016

Powered by iCagenda

Joomla Templates - by Joomlage.com
Website by JoyTree Software