प्लास्टिक कचरा एक समस्या
Cover 

प्लास्टिक कचरा एक समस्या
Back cover

कळी उमलताना 

प्रथम आवृत्ती
फेब्रुवारी 2023
 
माहिती संकलन
एम इ एस ए एम परशुराम रुग्णालय आणि संशोधन केंद्र
घाणेखुंट - लोटे, तालुका - खेड,
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५७२२

प्रकाशक
सह्याद्री निसर्ग मित्र
१२२४ - जी, स्वामी,  मुंबई गोवा हायवे
गुहागर बायपास रोड समोर, पाग, चिपळूण
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र - ४१५६०५

Book Brief Description

सदर पुस्तक डाऊन केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड,
प्लांट क्रमांक १/१, लोटे परशुराम एमआयडीसी, खेड
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५७२२
यांच्या (CSR) सामाजिक दायित्व कार्यक्रमाद्वारे विनामूल्य वितरणासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.

"किशोर वय म्हणजे बालपणातून अलगद तारुण्याकडे जाणारे वय. भारतात किशोरावस्थेतील मुला-मुलींचे प्रमाण मोठे आहे. हा गट अत्यंत संवेदनशील असून त्याला आरोग्यदायी जीवनशैली आणि भावी आयुष्याची यशस्वी वाटचाल करण्यासाठी शास्त्रीय दृष्टीने मार्गदर्शन करण्याकरता " कळी उमलताना " हा कार्यक्रम आयोजित करण्यात  आला आहे."

Get the book