प्लास्टिक कचरा एक समस्या
Cover 

प्लास्टिक कचरा एक समस्या
Back cover

प्लास्टिक कचरा एक समस्या

प्रथम आवृत्ती
मार्च 2023

प्रकाशन व माहिती संकलन
सह्याद्री निसर्ग मित्र
१२२४ - जी, स्वामी,  मुंबई गोवा हायवे
गुहागर बायपास रोड समोर, पाग, चिपळूण
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र - ४१५६०५

Book Brief Description

सदर पुस्तक डाऊन केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड,
प्लांट क्रमांक १/१, लोटे परशुराम एमआयडीसी, खेड
जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र ४१५७२२
यांच्या (CSR) सामाजिक दायित्व कार्यक्रमाद्वारे विनामूल्य वितरणासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.

"आजच्या आधुनिक जगात सकाळी दात घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रश पासून अगदी दूध, धान्य, तेल, पाणी इत्यादी प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर होत आहे. प्लास्टिक वजनाने अत्यंत हलके व स्वस्त असल्याने त्याचा सर्वत्र प्रचंड वापर होत आहे. परंतु त्यापासून बनणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने आता प्लास्टिक कचरा जगासमोर एक यक्षप्रश्न निर्माण झाला आहे."

Get the book